वाढदिवसाच्या दिवशी ‘या’ मंदिरात पोहचली कंगना राणावत, खास लूक आणि देसी स्वॅग
Kangana Ranaut Photo : कंगना राणावत हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. कंगना राणावत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. कंगना राणावत आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण देखील कायमच बघायला मिळतंय.