करिश्मा कपूर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, झाडांच्या मागे जाऊन…
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. करिश्मा कपूर हिने नक्कीच एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. करिश्मा कपूर हिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. करिश्मा कपूरचे लग्न संजय कपूरसोबत झाले. मात्र, तिने लग्नाच्या काही दिवसांनंतरच त्याच्यावर गंभीर आरोप केले.