Kiara Advani | कियारा अडवाणी हिने सासूला प्रभावित करण्यासाठी केले चक्क ‘हे’ मोठे काम, अभिनेत्रीचा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही नेहमीच चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.