…म्हणून करिश्मा कपूरने राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळ्यात नेसली पांढरी साडी
भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रपट मोहोत्सव आजोजित करण्यात आला. यावेळी सर्व कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.