अगोदर अफेअर आणि त्यानंतर थेट माधुरी दीक्षित म्हणाली, मला अनिल कपूरसारखा नवरा…
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. माधुरी दीक्षित ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.