मौनी रॉय हिचा लाल बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्री थेट मालदीवमध्ये आणि…
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. मौनी रॉयची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मौनी रॉय ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना मौनी रॉय दिसते.