Nora Fatehi | नोरा फतेही हिने केला मोठा खुलासा, लोक सुरूवातीला करायचे थेट ‘या’ अभिनेत्रीसोबत तुलना आणि
बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही हिला अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात नोरा फतेही हिची अनेकदा चाैकशी देखील करण्यात आलीये.