16 किलो वजन वाढले, लोकांनी मारले टोमणे, परिणीती चोप्रा म्हणाली, दोन वर्षे…
परिणीती चोप्रा हिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्राने राघव चढ्डा याच्यासोबत लग्न केले. परिणीती चोप्राने नुकताच एक मुलाखत दिलीये.