अखेर प्रीती झिंटा हिच्याकडून मोठा खुलासा, म्हणाली, कोणत्याही बाॅलिवूड अभिनेत्यासोबत..
बाॅलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रीती झिंटाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. प्रीती झिंटाने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. मात्र, मागील सहा वर्षांपासून ती पडद्यापासून दूर आहे.