प्रिती झिंटाने टिमच्या खेळाडूंसाठी तयार केला ‘हा’ स्पेशल पदार्थ, अभिनेत्रीने..
अभिनेत्री प्रिती झिंटा ही कायमच चर्चेत असते. प्रिती झिंटा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. प्रिती झिंटा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. प्रिती झिंटा हिची आयपीएलमध्ये टीम देखील आहे. प्रिती झिंटा हिने नुकताच मोठा खुलासा केलाय.