प्रियांका चोप्रा तब्बल इतक्या कोटीच्या घरात राहते, 5 स्टार हॉटेलपेक्षाही भारी आहे अभिनेत्रीचे हे घर
प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून विदेशात आपल्या पतीसोबत आणि मुलीसोबत राहते.