रत्ना पाठक शाहचा हैराण करणारा खुलासा, एक वर्षापासून मिळाले नाही काम, पूर्णपणे बेरोजगार आणि…
नुकताच अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी मोठा खुलासा केलाय. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. रत्ना पाठक शाह यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आता मोठा खुलासा करताना रत्ना पाठक दिसल्या.