रवीना टंडन हिचा हैराण करणारा खुलासा, ‘या’ अभिनेत्यावर थेट गंभीर आरोप, म्हणाली, त्याने…
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले एक नाव आहे. रवीना टंडनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रवीना टंडन ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. रवीना टंडन हिचे खासगी आयुष्याही चर्चेत राहिलेले आहे.