रवीना टंडनचा स्टायलीश लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
90 दशकातील अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असतात. अभिनेत्री रवीना टंडन देखील तिच्या लूक आणि क्लासी अदांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.