सारा अली खान हिने मुंबईमध्ये केली मोठी प्रॉपर्टी खरेदी, अभिनेत्रीने तब्बल…
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा अली खान हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
2 / 5
आता नुकताच सारा अली खान हिने तिच्या आईसोबत मिळून मोठी प्रॉपर्टी खरेदी केलीये. सारा अली खान हिने आई अमृता सिंगसोबत अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवर असलेल्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये 22.26 कोटी रुपयांना दोन ऑफिस खरेदी केली आहेत.
3 / 5
वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या दोन्ही मालमत्तांसाठी त्यांनी 1.33 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. floortap.com नुसार, साराच्या या दोन नवीन कार्यालयांचे क्षेत्रफळ 2,099 चौरस फूट आहे.
4 / 5
दोन्ही ऑफिससाठी 10 ऑक्टोबर 2024 रोजी कराराची नोंदणी झाली होती. सारा मुंबईमध्ये सतत प्रॉपर्टी खरेदी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तीन ऑफिसेस खरेदी केले होते.
5 / 5
विशेष बाब म्हणजे सारा अली खान हिचे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. सारा अली खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.