दहा रूपयांची नोट घेऊन का फिरतंय सारा अली खान?, अखेर मोठा खुलासा करत…
सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. हेच नाही तर साराचे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत.