सारा अली खान हिचे रक्षाबंधनाचे खास फोटो व्हायरल, इब्राहिम, तैमूर आणि जेह…
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा अली खान हिने काही नुकताच काही अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.