Shehnaaz Gill | शहनाज गिल हिचे वाढले भाव? अभिनेत्रीने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, थेट म्हणाली…
शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 मधून मिळाली. शहनाज गिल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल ही कायम चर्चेत असते.
1 / 5
शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 मधून मिळालीये. शहनाज गिल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल हिने किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले.
2 / 5
शहनाज गिल हिचा थॅंक्यू फॉर कमिंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शहनाज गिल दिसतंय. मात्र, तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सतत ट्रोल केले जातंय.
3 / 5
आता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना शहनाज गिल दिसलीये. शहनाज गिल ही म्हणाली की, माझी फॅन फाॅलोइंग मोठी आहे. काही लोक माझा हेट करतात. त्यांना वाटते की, मी फेक आहे ते मला सोशल मीडियावर ट्रोल करतात.
4 / 5
पुढे शहनाज गिल म्हणाली, लोकांनी माझे व्यक्तिमत्व पाहिले नाही. मी खरोखरच खूप वेगळी नक्कीच आहे. मात्र, काही लोकांना ते अजिबातच पचत नाही. त्यांना वाटते की मी क्यूट होण्याचा नाटक करत आहे, पण भाई मी खरच क्यूट आहे.
5 / 5
बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल ही धमाका करताना दिसली. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बॉस 13 मधूनच मिळालीये. सिद्धार्थ शुक्ला आणि तिची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.