गोळीबारानंतर सलमान खानच्या घरी पोहचली ‘ही’ बाॅलिवूड अभिनेत्री, ते फोटो..
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर एक मोठी खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.