अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्री वयाच्या 43 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.
वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता हिचा बोल्डनेस कमी झालेलं नाही. श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते. श्वेता नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.