Marathi News Photo gallery Bollywood actress Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's special wedding photos have gone viral
अगोदर रजिस्टर मॅरेज, त्यानंतर घातले एकमेकांना हार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नातील ‘ते’ खास फोटो व्हायरल
सोनाक्षी सिन्हा हे सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे लग्नानंतर खास पार्टीचे आयोजनही करण्यात आले. सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल यांच्या लग्नाच्या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.