Marathi News Photo gallery Bollywood actress Sonakshi Sinha gave a special pose to the paparazzi for the photo
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिचे मोठे विधान, म्हणाली, माझ्यासोबत फोटो घेतला की लग्न?….
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.