Marathi News Photo gallery Bollywood actress Sonakshi Sinha's special photos are going viral on social media
लग्नाच्या 1 आठवडा अगोदर सासरी पोहचली सोनाक्षी सिन्हा, ते खास फोटो व्हायरल, अखेर…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आता सोनाक्षी सिन्हाचे काही फोटो फोटो व्हायरल होत आहेत.