साडीत फुलून दिसतंय सोनाली बेंद्रेचं सौंदर्य, अभिनेत्रीचे फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री सोनाली बेंद्र हिने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.