सनी लिओनी हिने केली हेअर स्टायलिस्टला मारहाण?, ‘ते’ फोटो व्हायरल होताच…
सनी लिओनी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सनी लिओनी ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली आणि तेंव्हापासून तिचे नशीबच बदलून गेले. सनी लिओनी हिला बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. आज सनी लिओनी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.
1 / 5
सनी लिओनी हे नाव कायमच चर्चेत असते. सनी लिओनी हिने बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. सनी लिओनी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
2 / 5
नुकताच आता सनी लिओनी हिच्या व्हॅनिटीमधील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सनी लिओनी ही तिच्या हेअर स्टायलिस्टला मारहाण करताना दिसत आहे.
3 / 5
परंतू घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. हेअर स्टायलिस्टसोबत मस्ती मजाक करताना सनी लिओनी ही दिसत आहे. व्हॅनिटीमध्ये फुल धमाल करत आहे.
4 / 5
सनी लिओनी ही बेडवर मजाकमध्ये हेअर स्टायलिस्टला मारताना दिसत आहे. आता तेच फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांना सनीचा हा अंदाज चांगलाच आवडल्याचे देखील बघायला मिळतंय.
5 / 5
सनी लिओनी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. खास फोटोही सेअर करते. सनी लिओनी ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.