तापसी पन्नूचे साडीतील 5 हटके लूक, तुम्हीही करू शकता फॉलो, फोटो व्हायरल
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. आतापर्यंत अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर लूकमुळे देखील चर्चेत असते.
1 / 5
'फिर आई हसीन दिलरुबा' सिनेमामुळे कायम चर्चेत असणारी तापसी साडीमध्ये प्रचंड सुंदर दिसते. अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
2 / 5
प्रत्येक साडीमध्ये तापसी प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र तापसी पन्नू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5
फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करच असते.
4 / 5
साडीतील तापसी पन्नूचा लूक तुम्ही देखील कोणत्याही पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये घालू शकता. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.