मेरे पर चढ़िए मत… तापसी पन्नू प्रचंड भडकली; त्या प्रकारावर तावातावाने फटकारले
अभिनेत्री तापसी पन्नूचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. तापसी पन्नूचा चाहतावर्ग मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच तापसी पन्नू ही दिसते. तापसी पन्नू हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.