‘या’ अभिनेत्रीने पूर्ण केले स्वप्न, मुंबईमध्ये खरेदी केले 14 कोटींचे आलिशान घर, थेट झाली रणबीरची शेजारीण…
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. तृप्ती डिमरीला खरी ओळख ही अॅनिमल चित्रपटातून मिळालीये. तृप्ती डिमरी ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. तृप्ती डिमरीने नुकताच मोठे मुंबईमध्ये मोठी संपत्ती खरेदी केली आहे. विशेष म्हणजे तिने आलिशान घर खरेदी केले.