नॅशनल क्रश तृप्ती डिमरीच्या हटके आदा, चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका

| Updated on: Mar 23, 2025 | 3:35 PM

‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिला आता कोणत्या ओळखीची गरज राहिलेली नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तृप्ती हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील तृप्ती कायम सक्रिय असते.

1 / 5
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी  कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो कायम व्हायरल होत असतात. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तृप्ती कायम फोटोंमुळे चर्चेत असते.

4 / 5
‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले.

5 / 5
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.