प्रेमात धोका, पूर्णपणे तुटली ‘ही’ अभिनेत्री, थेट करोडपती प्रोड्यूसर..

| Updated on: Apr 13, 2024 | 5:24 PM

Vidya Balan : बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विद्या बालन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विद्या बालन हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विद्या बालन हिने नुकताच मोठा खुलासा केलाय.

1 / 5
अभिनेत्री विद्या बालन हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विद्या बालन हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने मोठे खुलासे केले.

2 / 5
विद्या बालन म्हणाली की, मी ज्या मुलावर सर्वात जास्त प्रेम केले त्यानेच मला धोका दिला. माझ्यासाठी तो काळ खूप जास्त कठीण नक्कीच होता.

3 / 5
या गोष्टीचा आनंद आहे की, मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त काळ डेट केले, त्याच व्यक्तीसोबत मी लग्न केले. विद्या बालनचे लग्न सिद्धार्थ राॅय कपूरसोबत झाले. सिद्धार्थ राॅय कपूर प्रोड्यूसर असून कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

4 / 5
विद्या बालन म्हणाली की, आम्हाला आमचे रिलेशन सर्वांपासून लपवून ठेवायचे होते. आमची पहिली डेट गाडीमध्ये झाली. आम्ही फक्त फिरत राहत असत.

5 / 5
विद्या बालन हिचा आगामी चित्रपट 19 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विद्या बालन ही दिसत आहे.