बॉयफ्रेंडने दिलेल्या धोक्यामुळे पूर्णपणे तुटली ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली, माझ्यासाठी..
बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही कायमच चर्चेत असते. विद्या बालन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विद्या बालन हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आता नुकताच विद्या बालन ही तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसली आहे.