Zareen Khan | जरीन खान हिला ‘या’ आजाराची लागण, अभिनेत्री रूग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हटले…
बाॅलिवूड अभिनेत्री जरीन खान ही नेहमीच चर्चेत असते. जरीन खान ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्याबद्दल अत्यंत मोठे विधान हे जरीन खान हिने केले होते. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.