मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जाते. मात्र, यावर भाष्य करणे दोघांनीही टाळले आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करण्यात आल्या.