Maharashtra Elections 20: ‘या’ सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला नाही; कारण आलं समोर

| Updated on: Nov 21, 2024 | 8:04 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदान केलं मात्र असेही काही कलाकार आहेत जे मतदान करण्यासाठी गैरहजर राहिले.

1 / 6
 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. यावेळी सामान्यांपासून ते नेतेमंडळी, कलाकारांपर्यंत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पण असेही काही कलाकार आहेत ज्यांनी मतदान केलं नाही किंवा त्यांना काही कारणास्तव मतदान करता आलं नाही.

2 / 6
यामध्ये नाव आहे आमिर खान. आमिरने त्याचा मतदानाचा हक्क बजावला नाही. आमिर खान आणि किरण राव ऑस्कर अवॉर्डसाठी बराच काळ अमेरिकेत आहेत.  त्यामुळे आमिर आणि किरण या दोघांनीही निवडणुकीत मतदान करता आले नाही.  किरण राव दिग्दर्शित 'लपता' लेडीज या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.

3 / 6
त्यानंतर बॉलिवूडचे आवडते कपल अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनाही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दीपिका सध्या बंगळुरूमध्ये तिच्या आईच्या घरी आहे, त्यामुळे तिलाही मतदान करता आले नाही. मात्र, रणवीर सिंगही कोणत्याही मतदान केंद्रावर दिसला नाही.

4 / 6
पण आमिर, किरण आणि दीपिका या तिघांनीही लोकसभा निवडणुकीदरम्यान मात्र सेंट ॲन्स हायस्कूल, पाली हिल, वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदान केले होते.

5 / 6
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायही मतदानासाठी कुठेच दिसले नाहीत.

6 / 6
त्यानंतर आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे, त्यामुळे या दोघींना भारतात मतदान करता येणार नाही.त्यामुळे अर्थातच या दोघींनी मतदान केले नाही. पण रणबीर कपूरने मात्र आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.