Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने तिचा पुण्याचा बंगला कोणाला दिला भाड्यावर? महिन्याच रेंट किती लाख?

| Updated on: Apr 26, 2024 | 3:23 PM

Priyanka Chopra : बॉलिवूडनंतर आता हॉलिवूड गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिचा पुण्यामध्ये आलिशान बंगला आहे. हा बंगला नुकताच तिने भाड्यावर दिला आहे. हा बंगला प्रियांकाने कोणाला भाड्यावर दिला? महिन्याच भाडं किती? त्या बद्दल जाणून घ्या.

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रियांका चोप्रा आता बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्ये जास्त सक्रीय आहे. तिने अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटात अभिनय केला आहे.

2 / 8
प्रियांका चोप्रा फक्त अभिनेत्रीच नाहीय, तर ती व्यावसायिक सुद्धा आहे. तिच्याकडे प्रचंड पैसा आहे. अमेरिकेत तिचं स्वत:च रेस्टॉरंट आहे. प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी बनली आहे.

3 / 8
नवीन रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने तिचा पुणे कोरेगाव पार्कमधील बंगला भाड्यावर दिला आहे. तिने हा बंगला अर्बन नोमाड्स कॉम्युनिटी प्रायवेट लिमिटेडला भाड्यावर दिला आहे.

4 / 8
प्रियांका चोप्राचा पुण्यातील बंगला 3754 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. 2180 चौरस मीटर क्षेत्रात इमारत आहे. त्याशिवाय बेसमेंटचा एरिया 950 चौरस मीटरचा आहे.

5 / 8
अर्बन नोमाड्स कॉम्युनिटी प्रायवेट लिमिटेडला को-लिविंग आणि को-वर्किंग कंपनी आहे. प्रियांकाच्या कुटुंबीयांनी या बंगल्यासाठी 2 लाख 6 हजार रुपये महिन्याच भाडं निश्चित केलं आहे.

6 / 8
त्याशिवाय सिक्योरिटी डिपॉजिट म्हणून 6 लाख रुपये घेतले आहेत. प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने एग्रीमेंटवर साईन केली आहे.

7 / 8
आता प्रियांका चोप्रा नवरा निक जोनस सोबत लॉस एजलिंसच्या नव्या बंगल्यात शिफ्ट होणार आहे. अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलय.

8 / 8
कामाबद्दल बोलायच झाल्यास प्रियांका चोप्रा सध्या Action-कॉमेडी फिल्म हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या तिच्याकडे बॉलिवूडचा कुठलाही चित्रपट नाहीय.