खोदकाम करताना पिंपरी शहराच्या मध्यवस्तीत बॉम्ब सापडला, धाकधूक वाढवणारा बॉम्ब नेमका कसा आहे?

| Updated on: Aug 09, 2021 | 3:10 PM

पिंपरी चिंचवड शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडलाय. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरु असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला...

1 / 4

2 / 4
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे....

3 / 4
पुण्याहून बॉम्बनाशक पथक पिंपरी चिंचवडला आलं. हे पथक येतातच ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहेत...

4 / 4
हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिलीय... हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे... यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.