Rajveer Deol | सनी देओल याच्या लेकाच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, 20 कोटी पाण्यात?
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. सनी देओल याच्या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल याचा काही दिवसांपूर्वीच दोनो हा चित्रपट रिलीज झालाय.
1 / 5
सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल याचा नुकताच दोनो हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना राजवीर देओल हा दिसला.
2 / 5
रिपोर्टनुसार राजवीर देओल याच्या दोनो चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. या चित्रपटात राजवीर देओल याच्यासोबत पलोमा ढिल्लन मुख्य भूमिकेत आहे.
3 / 5
राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लन यांच्या जोडीला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. हा चित्रपट फ्लाॅप जाण्याची शक्यता आहे. दोनो चित्रपटाचे बजेट 20 कोटी असल्याचे सांगितले जातंय.
4 / 5
इतकेच नाही तर या चित्रपटाला शुक्रवारी देखील चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नसल्याचे सांगितले जातंय. यामुळे राजवीर याला हा मोठा धक्का असणार आहे. दोनो चित्रपटाने 1 कोटीपेक्षाही कमी कमाई केलीये.
5 / 5
सनी देओल याचा गदर 2 चित्रपट धमाका करत असतानाच दुसरीकडे राजवीर देओल याचा चित्रपट फ्लाॅप जाताना दिसतोय. आता शनिवार रविवार चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.