नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, इतक्या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

| Updated on: May 11, 2024 | 7:40 PM

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया 13 पदांसाठी सुरू आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेतून डेटा एंट्री ऑपरेटर 11 आणि कनिष्ठ फार्मासिस्टच्या 2 याप्रमाणे जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

5 / 5
https://www.becil.com/careers  या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत.