Budget 2023 : कसं म्हणायचं सोना ले जा रे, चांदी ले जा रे, आता सोन्याचांदीसह सिगरेटही महाणार; ‘या’ वस्तू होणार स्वस्त
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Niramal Sitaraman) यांनी बुधवारी संसदेसमोर अर्थसंकल्प 2023 सादर केलं. यांच्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीना आपेक्षा होत्या. तर बडेट सादर झाल्यानंतर फोटोंच्या माध्यमातून समजून घ्या काय महागले आणि काय स्वस्त झाले?
-
-
कार घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्यासाठी अर्थसंकल्प 2023 दिलासा देणार ठरला आहे.
-
-
अर्थसंकल्प 2023 सादर झाल्यानंतर सायकलच्या दरात घट होणार आहे.
-
-
सिगरेटही महाणार आहे
-
-
अर्थसंकल्प 2023 सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरांत किती रुपयांनी वाढ होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
-
अर्थसंकल्प 2023 सादर झाल्यानंतर मोबाईलचे दर देखील कमी होतील.
-
-
अर्थसंकल्प 2023 सादर झाल्यानंतर चांदी देखील महागणार आहे.
-
-
अर्थसंकल्प 2023 सादर झाल्यानंतर कॅमेरा घेणं स्वस्त होणार आहे.