Marathi News Photo gallery Bumper recruitment process is going on for technician posts in railway department
रेल्वे विभागात बंपर भरती, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज
Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही उमेदवारांकडे आहे.