सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, हायकोर्टात मेगा भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, 1 लाख 94 हजार रुपये मिळणार पगार

| Updated on: Dec 23, 2023 | 3:26 PM

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. थेट हायकोर्टाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट न्यायालयामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
पाटणा उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायाधीशांची पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया 30 पदांसाठी होत आहे.

3 / 5
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने लाॅमध्ये पदवी घेतलेली असावी. तसेच त्याला 7 वर्षांचा प्रॅक्टिसचा अनुभवही असावा. चला तर मग फटाफट करा अर्ज.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 ते 50 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी 1500 रूपये फिस लागणार आहे.

5 / 5
विशेष म्हणजे या पदासाठी 1,44,000 पासून ते 1,94,000 पर्यंत पगार मिळणार आहे. वेळ वाया न घालता उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत.