बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी तुम्ही करू शकता. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार ते थेट पदवीधर देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये, इच्छुकांनी लगेचच अर्ज करावा.