Marathi News Photo gallery Bumper recruitment process is going on in this department of Maharashtra government
महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, ‘या’ विभागात मेगा भरती, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लगेचच करा अर्ज
महाराष्ट्रामध्येच राहून सरकारी नोकरी करण्याचे अनेकांनी स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकराच साकार होणार. थेट महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.