मुकेश अंबानी यांना खाण्यामध्ये सर्वात जास्त आवडतो ‘हा’ पदार्थ, दररोज..
Mukesh Ambani Birthday : मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी आज कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. एक आलिशान जीवन मुकेश अंबानी जगतात. मुकेश अंबानी यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग गुजरातमधील जामनगर येथे पार पडले.