दहावी पास आहात? मग थेट करा ‘या’ बँकेत सरकारी नोकरी
दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती सुरूव आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती सुरू आहे.