Chanakya Niti : या 4 गोष्टींपासून नेहमी दूर रहा नाही तर आयुष्य उध्वस्त होण्यास सुरुवात होईल
वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही. गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे.