Chanakya Niti : ‘या’ 2 प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री म्हणजे बर्बादी, पैशा-पैशाला तरसाल

| Updated on: May 14, 2024 | 3:34 PM

Chanakya Niti : सध्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात चाणक्य निती खूप महत्त्वाची आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनासंदर्भात काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ज्या आधारे तुम्ही स्वत:चा विकास करु शकतो. आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलय? काय सल्ला दिलाय?

1 / 5
चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

2 / 5
आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

4 / 5
चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

5 / 5
चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे.  अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.