पाणी पातळी घटल्याने धरणाच्या पाण्याखाली गेलेले पुरातन मंदिर बघण्याची मिळाली संधी

| Updated on: May 29, 2024 | 9:24 PM

पाण्याच्या खाली गेलेली अनेक मंदिरं पाण्याची पातळी कमी झाल्याने पुन्हा दिसू लागली आहेत. ही मंदिरं पाहण्यासाठी लोकं ही गर्दी करत आहेत. शेकडो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिर अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होती. पण आता हळूहळू त्याची पडझड होताना दिसत आहे.

1 / 6
उजनी आणि जायकवाडी या दोन्ही मोठ्या धरणांच्या जलसाठ्यात घट झाली आहे. जून महिना कोरडा गेला तर स्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे.

2 / 6
तूर्तास पाणीपातळी घटल्यामुळे धरणाच्या पाण्याखाली गेलेले पुरातन ठेवा बघण्याची संधी लोकांना मिळालीये

3 / 6
दुष्काळामुळे उजनी धरणातलं हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथाचं मंदिर पूर्णपणे दिसू लागलंय.

4 / 6
इंदापूर पासून सुमारे १५ किलोमीटवरचं हे मंदिर. भीमानदीच्या पात्रात १९७५ साली या हेमाडपंथी मंदिराला जलसमाधी मिळाली होती.

5 / 6
सर्वसाधारण स्थितीवेळी मंदिराचा बहुतांश भाग पाण्यात असतो. हा त्यावेळचा फोटो आहे.

6 / 6
जलसमाधीनंतर 40 वर्षे हून अधिक काळ हे मंदिर पाण्यातल्या लाटांशी झुंज देतंय. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड झालीये.