Chandrayaan 3 Photo : चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं, यशस्वी प्रक्षेपणाचं फोटो पाहा !

| Updated on: Jul 14, 2023 | 3:30 PM

चंद्रयान 3 च प्राथमिक उड्डाण झालं आहे. चंद्रयान यशस्वीरित्या अवकाशाच्या दिशेने झेपावलं आहे. भारताची ही महत्वाकांक्षी मोहिम असून चंद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

Chandrayaan 3 Photo : चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं, यशस्वी प्रक्षेपणाचं फोटो पाहा !
Image Credit source: ANI
Follow us on