‘वडापाव गर्ल’ने वेब सीरिजमध्ये काम करण्यास दिला नकार, म्हणाली, हे सर्व करणे मला…
वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. चंद्रिका दीक्षित हिने बिग बॉस ओटीटी 3 मध्ये हा खुलासा केलाय. चंद्रिका दीक्षित ही धमाकेदार गेम खेळताना दिसतंय. आता चंद्रिका दीक्षित हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.